Sunday, 12 February 2017

डेंगू

मित्रांनो, आजची हेडलाईन आहे मुंबईत डेंग्यूचा कहर.
डेंग्यूमुळे अनेक जण आजारी पडले असून काही जण
मृत्यूशी झुंजत आहेत.
ह्या जीवघेण्या आजारावर एक औषध अतिशय
प्रभावी असून 3 ते 4 दिवसातच रुग्ण पूर्ण बरा
होतो.
त्या औषधाचे नाव आहे
Eupatorium perf 200
हे औषध होमिओपथी फार्मसी मध्ये मिळेल.
हे औषध liquid मध्ये विकत घ्यावे आणि दर 3
तासाला 2 थेंब थेट जिभेवर घेत रहावे.
डेंगू तापामध्ये रक्तातील प्लेटलेट्स कमी होतात
त्यांची संख्या ह्या औषधाने 6 तासातच वाढू
लागते आणि 24 तासातच नॉर्मल होते.
इथे एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की
कोणताही ताप किंवा अंगदुखी आणि डोकेदुखी
(विशेषतः डोळ्यांच्या मागे दुखणे) हे डेंगू चे लक्षण
असू शकते.
म्हणून आपल्याला असलेला कोणताही ताप डेंगू
असेल किंवा नसेल तरी हे औषध घ्यायला काहीच
हरकत नाही.
तसेच इतर उपचारपद्धती सोबत सुद्धा हे औषध घेऊ
शकता,ज्याने फायदाच होईल.
कमीतकमी 3 ते 4 दिवस औषध जरूर घ्यावे.
तुमचा ताप डेंगू नसला तरी ह्या औषधाने कोणतेही
side effect न होता तुमच्या तापाला आणि
अंगदुखीला ह्या औषधाने नक्की आरामच मिळेल
ह्याची खात्री बाळगा.
आज अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर पार्थिव
गणेशाच्या मूर्ती सोबतच जीवघेण्या डेंग्यूचे ही
विसर्जन करूयात.
कृपया जनहितार्थ लिहिलेली ही पोस्ट सर्वत्र
फॉरवर्ड करावी ही विनंती.
डॉ प्रसाद हजारे
व्हाट्स अप 9881374994


-
संकलित
FORWARDED AS RECEIVED.
KINDLY TAKE EXPERT ADVISE.

No comments:

Post a Comment